Competitive Exam Archives - Chetak Books https://chetakbooks.com/product-category/competitive-exam/ Book Publisher Mon, 08 Aug 2022 07:25:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.2 https://chetakbooks.com/wp-content/uploads/2024/01/CHETAK-BOOKS-50x50.jpg Competitive Exam Archives - Chetak Books https://chetakbooks.com/product-category/competitive-exam/ 32 32 Historiography, Religion and State in Medieval India https://chetakbooks.com/product/historiography-religion-and-state-in-medieval-india/ https://chetakbooks.com/product/historiography-religion-and-state-in-medieval-india/#respond Thu, 23 Jun 2022 10:36:18 +0000 https://chetakbooks.com/?post_type=product&p=1208 विद्यमान ग्रंथात इतिहासाचे विकेंद्रीकरण आणि वसाहतवादाच्या अंताचा संदर्भ घेऊन जगातील सर्वांनीच आपापला इतिहास कसा लिहावा याचे प्रस्तुत ग्रंथाच्या सुरुवातीला दर्शन घडते. मध्य आशियातील संकल्पना आणि संस्थांचा दहाव्या ते चौदाव्या शतकातील भारताच्या इतिहासावर आणि इतिहासलेखनाच्या संकल्पनेवर झालेला परिणाम इथे तपासला आहे. सांस्कृतिक क्षेत्रात भक्ती चळवळीच्या ऐतिहासिक मुळांची नव्याने छाननी केली आहे. राज्य विषयावरील भाग सामाजिक रचनेतील समस्या, सांस्कृतिक घडामोडी आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीचा राज्यावर होणारा परिणाम तपासतो आणि अशा निष्कर्षाप्रत येतो की सतराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत भारताने भांडवलशाही विकासाचा पहिला टप्पा मोठ्या प्रमाणात पूर्ण केला होता.

The post Historiography, Religion and State in Medieval India appeared first on Chetak Books.

]]>
विद्यमान ग्रंथात इतिहासाचे विकेंद्रीकरण आणि वसाहतवादाच्या अंताचा संदर्भ घेऊन जगातील सर्वांनीच आपापला इतिहास कसा लिहावा याचे प्रस्तुत ग्रंथाच्या सुरुवातीला दर्शन घडते. मध्य आशियातील संकल्पना आणि संस्थांचा दहाव्या ते चौदाव्या शतकातील भारताच्या इतिहासावर आणि इतिहासलेखनाच्या संकल्पनेवर झालेला परिणाम इथे तपासला आहे. सांस्कृतिक क्षेत्रात भक्ती चळवळीच्या ऐतिहासिक मुळांची नव्याने छाननी केली आहे. राज्य विषयावरील भाग सामाजिक रचनेतील समस्या, सांस्कृतिक घडामोडी आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीचा राज्यावर होणारा परिणाम तपासतो आणि अशा निष्कर्षाप्रत येतो की सतराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत भारताने भांडवलशाही विकासाचा पहिला टप्पा मोठ्या प्रमाणात पूर्ण केला होता.
Satish Chandra (Author), Vijay Tarawade

The post Historiography, Religion and State in Medieval India appeared first on Chetak Books.

]]>
https://chetakbooks.com/product/historiography-religion-and-state-in-medieval-india/feed/ 0