Fiction Archives - Chetak Books
https://chetakbooks.com/product-category/fiction/
Book PublisherMon, 08 Aug 2022 07:23:51 +0000en-US
hourly
1 https://wordpress.org/?v=6.5.2https://chetakbooks.com/wp-content/uploads/2024/01/CHETAK-BOOKS-50x50.jpgFiction Archives - Chetak Books
https://chetakbooks.com/product-category/fiction/
3232RANG MAZA VEGLA
https://chetakbooks.com/product/rang-maza-vegla/
https://chetakbooks.com/product/rang-maza-vegla/#respondThu, 23 Jun 2022 10:46:54 +0000https://chetakbooks.com/?post_type=product&p=1214सौंदर्याची कल्पना सतत माणसागणिक बदलते का? चटकन लक्षात येतो तो आपल्या वृत्तीमधला विरोधाभास. आफ्रिकन माणसाला गोर्या रंगाची अपूर्वाई.. लख्ख गोर्या पाश्चिमात्यांना भारतीयांच्या ‘ब्राऊन कलर’चं केवढं कौतुक.. हे असं का, या प्रश्नाला उत्तर नाही.. कदाचित जे आपल्याकडे नाही, त्याचाच मोह पडत असेल....
]]>सौंदर्याची कल्पना सतत माणसागणिक बदलते का? चटकन लक्षात येतो तो आपल्या वृत्तीमधला विरोधाभास. आफ्रिकन माणसाला गोर्या रंगाची अपूर्वाई.. लख्ख गोर्या पाश्चिमात्यांना भारतीयांच्या ‘ब्राऊन कलर’चं केवढं कौतुक.. हे असं का, या प्रश्नाला उत्तर नाही.. कदाचित जे आपल्याकडे नाही, त्याचाच मोह पडत असेल…. Sadanand Gokhale