Religious Archives - Chetak Books https://chetakbooks.com/product-category/religious/ Book Publisher Mon, 08 Aug 2022 07:12:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.2 https://chetakbooks.com/wp-content/uploads/2024/01/CHETAK-BOOKS-50x50.jpg Religious Archives - Chetak Books https://chetakbooks.com/product-category/religious/ 32 32 Navanath charitra ani hathyoga https://chetakbooks.com/product/navanath-charitra-ani-hathyoga/ https://chetakbooks.com/product/navanath-charitra-ani-hathyoga/#respond Thu, 23 Jun 2022 11:20:32 +0000 https://chetakbooks.com/?post_type=product&p=1231 चरित्रगाथा सादर करताना सिद्धनाथ पद्धती, दत्तात्रेय बोध, गोरखबोध, दत्तगोरक्ष संवाद, नवनाथ भक्तिसार या सांप्रदायिक ग्रंथांची केवळ दखलच नव्हे तर, नाथ संप्रदायाच्या उभारणीत उपरोक्त रचनांचे केवढे महत्त्वपूर्ण स्थान आहे हेही ग्रंथात विशद केले आहे. ग्रंथाचा तिसरा भाग हठयोगपर असून एकापरीने ग्रंथांचा खराखुरा गाभा आहे. योग व योगसिद्धेचा इतिहास येथे सादर केला आहे व नाथपंथीय कुंडलीनीयोग प्रक्रियेचे सविस्तर विवरण केले आहे. ज्ञानेश्वरीचा 6 वा अध्याय व इतरही अध्यायात योगाचे विवेचन आलेले आहे. परंतु नाथ संप्रदाय, परंपरा व ज्ञानेश्वरीतील कुंडलीनी यांचे सलग व पद्धतशीर असे कोणते नाते आहे, कोणते अनुबंध आहेत हे ग्रंथात व्यवस्थितपणे दाखवून दिले आहेत.

The post Navanath charitra ani hathyoga appeared first on Chetak Books.

]]>
चरित्रगाथा सादर करताना सिद्धनाथ पद्धती, दत्तात्रेय बोध, गोरखबोध, दत्तगोरक्ष संवाद, नवनाथ भक्तिसार या सांप्रदायिक ग्रंथांची केवळ दखलच नव्हे तर, नाथ संप्रदायाच्या उभारणीत उपरोक्त रचनांचे केवढे महत्त्वपूर्ण स्थान आहे हेही ग्रंथात विशद केले आहे. ग्रंथाचा तिसरा भाग हठयोगपर असून एकापरीने ग्रंथांचा खराखुरा गाभा आहे. योग व योगसिद्धेचा इतिहास येथे सादर केला आहे व नाथपंथीय कुंडलीनीयोग प्रक्रियेचे सविस्तर विवरण केले आहे. ज्ञानेश्वरीचा 6 वा अध्याय व इतरही अध्यायात योगाचे विवेचन आलेले आहे. परंतु नाथ संप्रदाय, परंपरा व ज्ञानेश्वरीतील कुंडलीनी यांचे सलग व पद्धतशीर असे कोणते नाते आहे, कोणते अनुबंध आहेत हे ग्रंथात व्यवस्थितपणे दाखवून दिले आहेत.
AVINASH

The post Navanath charitra ani hathyoga appeared first on Chetak Books.

]]>
https://chetakbooks.com/product/navanath-charitra-ani-hathyoga/feed/ 0