Shop - Chetak Books https://chetakbooks.com/shop-2/ Book Publisher Thu, 23 May 2024 08:37:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.2 https://chetakbooks.com/wp-content/uploads/2024/01/CHETAK-BOOKS-50x50.jpg Shop - Chetak Books https://chetakbooks.com/shop-2/ 32 32 वैश्विक प्राणशक्ती आणि बरंच काही https://chetakbooks.com/product/%e0%a4%b5%e0%a5%88%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b6%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ac/ https://chetakbooks.com/product/%e0%a4%b5%e0%a5%88%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b6%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ac/#respond Thu, 23 Jun 2022 11:25:59 +0000 https://chetakbooks.com/?post_type=product&p=1236 आपल्याकडे एक म्हण आहे. ‘पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी’. ह्याचप्रमाणे ह्या ऊर्जाशक्तीचा एक अंश प्रत्येक प्राणिमात्रामध्ये वास करत असतो. ह्या शक्तीलाच ‘चेतना’ किंवा ‘प्राणशक्ती’ असे संबोधतात. ह्या प्राणशक्तीचा उपयोग आपण आपली आध्यात्मिक उन्नती करण्यात किंवा रोगमुक्ती करण्यासाठी करू शकतो. ह्या शक्तीचा ठरावीक तर्‍हेने उपयोग करणे ह्यालाच वैश्विक प्राणशक्तीची विद्या असे म्हणतात. ही विद्या फार पूर्वीपासून आपल्या ऋषिमुनींना अवगत होती. या संबंधीची माहिती देणारे हे पुस्तक वाचकांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

The post वैश्विक प्राणशक्ती आणि बरंच काही appeared first on Chetak Books.

]]>
आपल्याकडे एक म्हण आहे. ‘पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी’. ह्याचप्रमाणे ह्या ऊर्जाशक्तीचा एक अंश प्रत्येक प्राणिमात्रामध्ये वास करत असतो. ह्या शक्तीलाच ‘चेतना’ किंवा ‘प्राणशक्ती’ असे संबोधतात. ह्या प्राणशक्तीचा उपयोग आपण आपली आध्यात्मिक उन्नती करण्यात किंवा रोगमुक्ती करण्यासाठी करू शकतो. ह्या शक्तीचा ठरावीक तर्‍हेने उपयोग करणे ह्यालाच वैश्विक प्राणशक्तीची विद्या असे म्हणतात. ही विद्या फार पूर्वीपासून आपल्या ऋषिमुनींना अवगत होती. या संबंधीची माहिती देणारे हे पुस्तक वाचकांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
Dattatreya Narawane

The post वैश्विक प्राणशक्ती आणि बरंच काही appeared first on Chetak Books.

]]>
https://chetakbooks.com/product/%e0%a4%b5%e0%a5%88%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b6%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ac/feed/ 0
Navanath charitra ani hathyoga https://chetakbooks.com/product/navanath-charitra-ani-hathyoga/ https://chetakbooks.com/product/navanath-charitra-ani-hathyoga/#respond Thu, 23 Jun 2022 11:20:32 +0000 https://chetakbooks.com/?post_type=product&p=1231 चरित्रगाथा सादर करताना सिद्धनाथ पद्धती, दत्तात्रेय बोध, गोरखबोध, दत्तगोरक्ष संवाद, नवनाथ भक्तिसार या सांप्रदायिक ग्रंथांची केवळ दखलच नव्हे तर, नाथ संप्रदायाच्या उभारणीत उपरोक्त रचनांचे केवढे महत्त्वपूर्ण स्थान आहे हेही ग्रंथात विशद केले आहे. ग्रंथाचा तिसरा भाग हठयोगपर असून एकापरीने ग्रंथांचा खराखुरा गाभा आहे. योग व योगसिद्धेचा इतिहास येथे सादर केला आहे व नाथपंथीय कुंडलीनीयोग प्रक्रियेचे सविस्तर विवरण केले आहे. ज्ञानेश्वरीचा 6 वा अध्याय व इतरही अध्यायात योगाचे विवेचन आलेले आहे. परंतु नाथ संप्रदाय, परंपरा व ज्ञानेश्वरीतील कुंडलीनी यांचे सलग व पद्धतशीर असे कोणते नाते आहे, कोणते अनुबंध आहेत हे ग्रंथात व्यवस्थितपणे दाखवून दिले आहेत.

The post Navanath charitra ani hathyoga appeared first on Chetak Books.

]]>
चरित्रगाथा सादर करताना सिद्धनाथ पद्धती, दत्तात्रेय बोध, गोरखबोध, दत्तगोरक्ष संवाद, नवनाथ भक्तिसार या सांप्रदायिक ग्रंथांची केवळ दखलच नव्हे तर, नाथ संप्रदायाच्या उभारणीत उपरोक्त रचनांचे केवढे महत्त्वपूर्ण स्थान आहे हेही ग्रंथात विशद केले आहे. ग्रंथाचा तिसरा भाग हठयोगपर असून एकापरीने ग्रंथांचा खराखुरा गाभा आहे. योग व योगसिद्धेचा इतिहास येथे सादर केला आहे व नाथपंथीय कुंडलीनीयोग प्रक्रियेचे सविस्तर विवरण केले आहे. ज्ञानेश्वरीचा 6 वा अध्याय व इतरही अध्यायात योगाचे विवेचन आलेले आहे. परंतु नाथ संप्रदाय, परंपरा व ज्ञानेश्वरीतील कुंडलीनी यांचे सलग व पद्धतशीर असे कोणते नाते आहे, कोणते अनुबंध आहेत हे ग्रंथात व्यवस्थितपणे दाखवून दिले आहेत.
AVINASH

The post Navanath charitra ani hathyoga appeared first on Chetak Books.

]]>
https://chetakbooks.com/product/navanath-charitra-ani-hathyoga/feed/ 0
Prarambhik Natyashastra https://chetakbooks.com/product/prarambhik-natyashastra/ https://chetakbooks.com/product/prarambhik-natyashastra/#respond Thu, 23 Jun 2022 11:17:16 +0000 https://chetakbooks.com/?post_type=product&p=1229 बाल नाट्य संस्कार, किशोर नाट्य संस्कार, कुमार नाट्य संस्कार या परीक्षांसाठी उपयुक्त तसेच नाट्य प्रशिक्षणासाठीही उपयुक्त

The post Prarambhik Natyashastra appeared first on Chetak Books.

]]>
बाल नाट्य संस्कार, किशोर नाट्य संस्कार, कुमार नाट्य संस्कार या परीक्षांसाठी उपयुक्त तसेच नाट्य प्रशिक्षणासाठीही उपयुक्त

The post Prarambhik Natyashastra appeared first on Chetak Books.

]]>
https://chetakbooks.com/product/prarambhik-natyashastra/feed/ 0
SAAKAV https://chetakbooks.com/product/saakav/ https://chetakbooks.com/product/saakav/#respond Thu, 23 Jun 2022 11:05:59 +0000 https://chetakbooks.com/?post_type=product&p=1226 Saakav is a set of contemporary Marathi poems. It comprises of array of emotions from love to longing; from about nature to the quest of life; from deeper connections to songs of peoples and places. Saakav tries to explore layers of human emotions and bondage underlining the vulnerability of the writer laced with the beauty of craft and honesty. These poems can also be viewed as short stories that take a glance into the universe of emotions one experiences in a fast-moving world.

The post SAAKAV appeared first on Chetak Books.

]]>
Saakav is a set of contemporary Marathi poems. It comprises of array of emotions from love to longing; from about nature to the quest of life; from deeper connections to songs of peoples and places. Saakav tries to explore layers of human emotions and bondage underlining the vulnerability of the writer laced with the beauty of craft and honesty. These poems can also be viewed as short stories that take a glance into the universe of emotions one experiences in a fast-moving world.
Chetan Dange

The post SAAKAV appeared first on Chetak Books.

]]>
https://chetakbooks.com/product/saakav/feed/ 0
MAHARANI YESUBAI SAMBHAJI BHOSALE https://chetakbooks.com/product/maharani-yesubai-sambhaji-bhosale/ https://chetakbooks.com/product/maharani-yesubai-sambhaji-bhosale/#respond Thu, 23 Jun 2022 10:57:11 +0000 https://chetakbooks.com/?post_type=product&p=1221 शिवछत्रपतींची स्नुषा, शंभूराजांची महाराणी, श्रीसखी राज्ञी जयति, कुलमुखत्यार मराठी साम्राज्याची राजलक्ष्मी, महालक्ष्मी, स्वराज्याचा मंगल कलश असणारी, मराठा साम्राज्यातले लखलखणारे सोनेरी पान, स्वकर्तृत्वाने तेजाळणारी दीपमाळ, शौर्याचा, धैर्याचा धगधगता इतिहास, अशा अनेक सद्गुणांचा समुच्चय असणारी, शंभूराजांच्या निधनानंतर रायगडाचा किल्ला मोठ्या उमेदीने, हिमतीने लढविणारी वीरांगना. स्वराज्याच्या भल्यासाठी गनिमाचा प्रदीर्घ राजबंदीवास स्वीकारणार्‍या, दूरदर्शी महाराणी, कर्तृत्ववान साम्राज्ञी होत्या राजमाता येसूबाईसाहेब भोसले. यांच्या जीवनपटावरील चरित्रात्मक ऐतिहासिक कादंबरी.

The post MAHARANI YESUBAI SAMBHAJI BHOSALE appeared first on Chetak Books.

]]>
शिवछत्रपतींची स्नुषा, शंभूराजांची महाराणी, श्रीसखी राज्ञी जयति, कुलमुखत्यार मराठी साम्राज्याची राजलक्ष्मी, महालक्ष्मी, स्वराज्याचा मंगल कलश असणारी, मराठा साम्राज्यातले लखलखणारे सोनेरी पान, स्वकर्तृत्वाने तेजाळणारी दीपमाळ, शौर्याचा, धैर्याचा धगधगता इतिहास, अशा अनेक सद्गुणांचा समुच्चय असणारी, शंभूराजांच्या निधनानंतर रायगडाचा किल्ला मोठ्या उमेदीने, हिमतीने लढविणारी वीरांगना. स्वराज्याच्या भल्यासाठी गनिमाचा प्रदीर्घ राजबंदीवास स्वीकारणार्‍या, दूरदर्शी महाराणी, कर्तृत्ववान साम्राज्ञी होत्या राजमाता येसूबाईसाहेब भोसले. यांच्या जीवनपटावरील चरित्रात्मक ऐतिहासिक कादंबरी.
Dnyanesh More

The post MAHARANI YESUBAI SAMBHAJI BHOSALE appeared first on Chetak Books.

]]>
https://chetakbooks.com/product/maharani-yesubai-sambhaji-bhosale/feed/ 0
कामगार कायदे भाग १ https://chetakbooks.com/product/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7/ https://chetakbooks.com/product/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7/#respond Thu, 23 Jun 2022 10:54:04 +0000 https://chetakbooks.com/?post_type=product&p=1218 किमान वेतन कायदा,१९४८; वेतन प्रदान कायदा,१९३६; बोनस प्रदान कायदा,१९६५; उपदान प्रदान अधिनियम,१९७२; समान वेतन कायदा,१९७६; प्रसूती लाभ कायदा,१९६१

The post कामगार कायदे भाग १ appeared first on Chetak Books.

]]>
किमान वेतन कायदा,१९४८; वेतन प्रदान कायदा,१९३६; बोनस प्रदान कायदा,१९६५; उपदान प्रदान अधिनियम,१९७२; समान वेतन कायदा,१९७६; प्रसूती लाभ कायदा,१९६१
N. K. Ithape

The post कामगार कायदे भाग १ appeared first on Chetak Books.

]]>
https://chetakbooks.com/product/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7/feed/ 0
AUTOGRAPH AUR ANYA KAHANIYAAN https://chetakbooks.com/product/autograph-aur-anya-kahaniyaan/ https://chetakbooks.com/product/autograph-aur-anya-kahaniyaan/#respond Thu, 23 Jun 2022 10:51:51 +0000 https://chetakbooks.com/?post_type=product&p=1216 The post AUTOGRAPH AUR ANYA KAHANIYAAN appeared first on Chetak Books.

]]>
The post AUTOGRAPH AUR ANYA KAHANIYAAN appeared first on Chetak Books.

]]>
https://chetakbooks.com/product/autograph-aur-anya-kahaniyaan/feed/ 0
RANG MAZA VEGLA https://chetakbooks.com/product/rang-maza-vegla/ https://chetakbooks.com/product/rang-maza-vegla/#respond Thu, 23 Jun 2022 10:46:54 +0000 https://chetakbooks.com/?post_type=product&p=1214 सौंदर्याची कल्पना सतत माणसागणिक बदलते का? चटकन लक्षात येतो तो आपल्या वृत्तीमधला विरोधाभास. आफ्रिकन माणसाला गोर्‍या रंगाची अपूर्वाई.. लख्ख गोर्‍या पाश्चिमात्यांना भारतीयांच्या ‘ब्राऊन कलर’चं केवढं कौतुक.. हे असं का, या प्रश्नाला उत्तर नाही.. कदाचित जे आपल्याकडे नाही, त्याचाच मोह पडत असेल....

The post RANG MAZA VEGLA appeared first on Chetak Books.

]]>
सौंदर्याची कल्पना सतत माणसागणिक बदलते का? चटकन लक्षात येतो तो आपल्या वृत्तीमधला विरोधाभास. आफ्रिकन माणसाला गोर्‍या रंगाची अपूर्वाई.. लख्ख गोर्‍या पाश्चिमात्यांना भारतीयांच्या ‘ब्राऊन कलर’चं केवढं कौतुक.. हे असं का, या प्रश्नाला उत्तर नाही.. कदाचित जे आपल्याकडे नाही, त्याचाच मोह पडत असेल….
Sadanand Gokhale

The post RANG MAZA VEGLA appeared first on Chetak Books.

]]>
https://chetakbooks.com/product/rang-maza-vegla/feed/ 0
Dialogue and Dialectic: A Secular Perspective https://chetakbooks.com/product/dialogue-and-dialectic-a-secular-perspective/ https://chetakbooks.com/product/dialogue-and-dialectic-a-secular-perspective/#respond Thu, 23 Jun 2022 10:44:09 +0000 https://chetakbooks.com/?post_type=product&p=1212 ABOUT THE AUTHOR

Born in an agriculturist family, Shripal Sabnis (birth 1950) studied literature and chose an academic career. While rising to become the Principal of a college in North Maharashtra, he also established a reputation as a literary critic and a progressive and rationalist thinker.

Dr. Sabnis was elected president of the 89th All India Marathi Literary Conference. His speech received great acclaim for its bold approach of inclusivity of different literary currents and stout defence of secularism. He has written over 30 books.

The post Dialogue and Dialectic: A Secular Perspective appeared first on Chetak Books.

]]>
ABOUT THE AUTHOR

Born in an agriculturist family, Shripal Sabnis (birth 1950) studied literature and chose an academic career. While rising to become the Principal of a college in North Maharashtra, he also established a reputation as a literary critic and a progressive and rationalist thinker.

Dr. Sabnis was elected president of the 89th All India Marathi Literary Conference. His speech received great acclaim for its bold approach of inclusivity of different literary currents and stout defence of secularism. He has written over 30 books.

The post Dialogue and Dialectic: A Secular Perspective appeared first on Chetak Books.

]]>
https://chetakbooks.com/product/dialogue-and-dialectic-a-secular-perspective/feed/ 0
Historiography, Religion and State in Medieval India https://chetakbooks.com/product/historiography-religion-and-state-in-medieval-india/ https://chetakbooks.com/product/historiography-religion-and-state-in-medieval-india/#respond Thu, 23 Jun 2022 10:36:18 +0000 https://chetakbooks.com/?post_type=product&p=1208 विद्यमान ग्रंथात इतिहासाचे विकेंद्रीकरण आणि वसाहतवादाच्या अंताचा संदर्भ घेऊन जगातील सर्वांनीच आपापला इतिहास कसा लिहावा याचे प्रस्तुत ग्रंथाच्या सुरुवातीला दर्शन घडते. मध्य आशियातील संकल्पना आणि संस्थांचा दहाव्या ते चौदाव्या शतकातील भारताच्या इतिहासावर आणि इतिहासलेखनाच्या संकल्पनेवर झालेला परिणाम इथे तपासला आहे. सांस्कृतिक क्षेत्रात भक्ती चळवळीच्या ऐतिहासिक मुळांची नव्याने छाननी केली आहे. राज्य विषयावरील भाग सामाजिक रचनेतील समस्या, सांस्कृतिक घडामोडी आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीचा राज्यावर होणारा परिणाम तपासतो आणि अशा निष्कर्षाप्रत येतो की सतराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत भारताने भांडवलशाही विकासाचा पहिला टप्पा मोठ्या प्रमाणात पूर्ण केला होता.

The post Historiography, Religion and State in Medieval India appeared first on Chetak Books.

]]>
विद्यमान ग्रंथात इतिहासाचे विकेंद्रीकरण आणि वसाहतवादाच्या अंताचा संदर्भ घेऊन जगातील सर्वांनीच आपापला इतिहास कसा लिहावा याचे प्रस्तुत ग्रंथाच्या सुरुवातीला दर्शन घडते. मध्य आशियातील संकल्पना आणि संस्थांचा दहाव्या ते चौदाव्या शतकातील भारताच्या इतिहासावर आणि इतिहासलेखनाच्या संकल्पनेवर झालेला परिणाम इथे तपासला आहे. सांस्कृतिक क्षेत्रात भक्ती चळवळीच्या ऐतिहासिक मुळांची नव्याने छाननी केली आहे. राज्य विषयावरील भाग सामाजिक रचनेतील समस्या, सांस्कृतिक घडामोडी आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीचा राज्यावर होणारा परिणाम तपासतो आणि अशा निष्कर्षाप्रत येतो की सतराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत भारताने भांडवलशाही विकासाचा पहिला टप्पा मोठ्या प्रमाणात पूर्ण केला होता.
Satish Chandra (Author), Vijay Tarawade

The post Historiography, Religion and State in Medieval India appeared first on Chetak Books.

]]>
https://chetakbooks.com/product/historiography-religion-and-state-in-medieval-india/feed/ 0