वैश्विक प्राणशक्ती आणि बरंच काही
Dattatreya Narawane₹140.00
आपल्याकडे एक म्हण आहे. ‘पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी’. ह्याचप्रमाणे ह्या ऊर्जाशक्तीचा एक अंश प्रत्येक प्राणिमात्रामध्ये वास करत असतो. ह्या शक्तीलाच ‘चेतना’ किंवा ‘प्राणशक्ती’ असे संबोधतात. ह्या प्राणशक्तीचा उपयोग आपण आपली आध्यात्मिक उन्नती करण्यात किंवा रोगमुक्ती करण्यासाठी करू शकतो. ह्या शक्तीचा ठरावीक तर्हेने उपयोग करणे ह्यालाच वैश्विक प्राणशक्तीची विद्या असे म्हणतात. ही विद्या फार पूर्वीपासून आपल्या ऋषिमुनींना अवगत होती. या संबंधीची माहिती देणारे हे पुस्तक वाचकांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
Description

Reviews
There are no reviews yet.