MAHARANI YESUBAI SAMBHAJI BHOSALE
₹550.00
शिवछत्रपतींची स्नुषा, शंभूराजांची महाराणी, श्रीसखी राज्ञी जयति, कुलमुखत्यार मराठी साम्राज्याची राजलक्ष्मी, महालक्ष्मी, स्वराज्याचा मंगल कलश असणारी, मराठा साम्राज्यातले लखलखणारे सोनेरी पान, स्वकर्तृत्वाने तेजाळणारी दीपमाळ, शौर्याचा, धैर्याचा धगधगता इतिहास, अशा अनेक सद्गुणांचा समुच्चय असणारी, शंभूराजांच्या निधनानंतर रायगडाचा किल्ला मोठ्या उमेदीने, हिमतीने लढविणारी वीरांगना. स्वराज्याच्या भल्यासाठी गनिमाचा प्रदीर्घ राजबंदीवास स्वीकारणार्या, दूरदर्शी महाराणी, कर्तृत्ववान साम्राज्ञी होत्या राजमाता येसूबाईसाहेब भोसले. यांच्या जीवनपटावरील चरित्रात्मक ऐतिहासिक कादंबरी.
Description

Reviews
There are no reviews yet.