• Add to Wishlist
    Add to Wishlist
    • Daha Moti
      Add to cart
      • Daha Moti

      • 144.00
      • या कथा आहेत टपोऱ्या मोत्यांसारख्या. त्या मध्ये स्वाभिमानाचा संस्कार आहे. अपंगत्वावर मात करून जगण्याची जिद्द आहे. अंधार पुसण्यासाठी शिकण्याची धडपड आहे. भोवतीच्या हिरव्यागार झाडांसारखीहिरवं होणारी त्या झाडांचं गाणं जपणारी मुलं या कथांतून आढळतात.
    Add to Wishlist
    Add to Wishlist
    • Dialogue and Dialectic: A Secular Perspective
      Add to cart
      • Dialogue and Dialectic: A Secular Perspective

      • 150.00
      • ABOUT THE AUTHOR Born in an agriculturist family, Shripal Sabnis (birth 1950) studied literature and chose an academic career. While rising to become the Principal of a college in North Maharashtra, he also established a reputation as a literary critic and a progressive and rationalist thinker. Dr. Sabnis was elected president of the 89th All India Marathi Literary Conference. His…
    Add to Wishlist
    Add to Wishlist
    • Historiography, Religion and State in Medieval India
      Add to cart
      • Historiography, Religion and State in Medieval India

      • 325.00
      • विद्यमान ग्रंथात इतिहासाचे विकेंद्रीकरण आणि वसाहतवादाच्या अंताचा संदर्भ घेऊन जगातील सर्वांनीच आपापला इतिहास कसा लिहावा याचे प्रस्तुत ग्रंथाच्या सुरुवातीला दर्शन घडते. मध्य आशियातील संकल्पना आणि संस्थांचा दहाव्या ते चौदाव्या शतकातील भारताच्या इतिहासावर आणि इतिहासलेखनाच्या संकल्पनेवर झालेला परिणाम इथे तपासला आहे. सांस्कृतिक क्षेत्रात भक्ती चळवळीच्या ऐतिहासिक मुळांची नव्याने छाननी केली आहे. राज्य विषयावरील भाग सामाजिक रचनेतील समस्या, सांस्कृतिक घडामोडी आणि अर्थव्यवस्थेच्या…
    Add to Wishlist
    Add to Wishlist
    • MAHARANI YESUBAI SAMBHAJI BHOSALE
      Add to cart
      • MAHARANI YESUBAI SAMBHAJI BHOSALE

      • 550.00
      • शिवछत्रपतींची स्नुषा, शंभूराजांची महाराणी, श्रीसखी राज्ञी जयति, कुलमुखत्यार मराठी साम्राज्याची राजलक्ष्मी, महालक्ष्मी, स्वराज्याचा मंगल कलश असणारी, मराठा साम्राज्यातले लखलखणारे सोनेरी पान, स्वकर्तृत्वाने तेजाळणारी दीपमाळ, शौर्याचा, धैर्याचा धगधगता इतिहास, अशा अनेक सद्गुणांचा समुच्चय असणारी, शंभूराजांच्या निधनानंतर रायगडाचा किल्ला मोठ्या उमेदीने, हिमतीने लढविणारी वीरांगना. स्वराज्याच्या भल्यासाठी गनिमाचा प्रदीर्घ राजबंदीवास स्वीकारणार्‍या, दूरदर्शी महाराणी, कर्तृत्ववान साम्राज्ञी होत्या राजमाता येसूबाईसाहेब भोसले. यांच्या जीवनपटावरील चरित्रात्मक ऐतिहासिक…
    Add to Wishlist
    Add to Wishlist
    • Navanath charitra ani hathyoga
      Add to cart
      • Navanath charitra ani hathyoga

      • 500.00
      • चरित्रगाथा सादर करताना सिद्धनाथ पद्धती, दत्तात्रेय बोध, गोरखबोध, दत्तगोरक्ष संवाद, नवनाथ भक्तिसार या सांप्रदायिक ग्रंथांची केवळ दखलच नव्हे तर, नाथ संप्रदायाच्या उभारणीत उपरोक्त रचनांचे केवढे महत्त्वपूर्ण स्थान आहे हेही ग्रंथात विशद केले आहे. ग्रंथाचा तिसरा भाग हठयोगपर असून एकापरीने ग्रंथांचा खराखुरा गाभा आहे. योग व योगसिद्धेचा इतिहास येथे सादर केला आहे व नाथपंथीय कुंडलीनीयोग प्रक्रियेचे सविस्तर विवरण केले आहे. ज्ञानेश्वरीचा…
    Add to Wishlist
    Add to Wishlist
    • Prarambhik Natyashastra
      Add to cart
      • Prarambhik Natyashastra

      • 140.00
      • बाल नाट्य संस्कार, किशोर नाट्य संस्कार, कुमार नाट्य संस्कार या परीक्षांसाठी उपयुक्त तसेच नाट्य प्रशिक्षणासाठीही उपयुक्त
    Add to Wishlist
    Add to Wishlist
    • RANG MAZA VEGLA
      Add to cart
      • RANG MAZA VEGLA

      • 450.00
      • सौंदर्याची कल्पना सतत माणसागणिक बदलते का? चटकन लक्षात येतो तो आपल्या वृत्तीमधला विरोधाभास. आफ्रिकन माणसाला गोर्‍या रंगाची अपूर्वाई.. लख्ख गोर्‍या पाश्चिमात्यांना भारतीयांच्या ‘ब्राऊन कलर’चं केवढं कौतुक.. हे असं का, या प्रश्नाला उत्तर नाही.. कदाचित जे आपल्याकडे नाही, त्याचाच मोह पडत असेल....
    Add to Wishlist
    Add to Wishlist
    • SAAKAV
      Add to cart
      • SAAKAV

      • 175.00
      • Saakav is a set of contemporary Marathi poems. It comprises of array of emotions from love to longing; from about nature to the quest of life; from deeper connections to songs of peoples and places. Saakav tries to explore layers of human emotions and bondage underlining the vulnerability of the writer laced with the beauty of craft and honesty. These…
    Add to Wishlist
    Add to Wishlist
    • कामगार कायदे भाग १
      Add to cart
      • कामगार कायदे भाग १

      • 100.00
      • किमान वेतन कायदा,१९४८; वेतन प्रदान कायदा,१९३६; बोनस प्रदान कायदा,१९६५; उपदान प्रदान अधिनियम,१९७२; समान वेतन कायदा,१९७६; प्रसूती लाभ कायदा,१९६१
    Add to Wishlist
    Add to Wishlist
    • वैश्विक प्राणशक्ती आणि बरंच काही
      Add to cart
      • वैश्विक प्राणशक्ती आणि बरंच काही

      • 140.00
      • आपल्याकडे एक म्हण आहे. ‘पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी’. ह्याचप्रमाणे ह्या ऊर्जाशक्तीचा एक अंश प्रत्येक प्राणिमात्रामध्ये वास करत असतो. ह्या शक्तीलाच ‘चेतना’ किंवा ‘प्राणशक्ती’ असे संबोधतात. ह्या प्राणशक्तीचा उपयोग आपण आपली आध्यात्मिक उन्नती करण्यात किंवा रोगमुक्ती करण्यासाठी करू शकतो. ह्या शक्तीचा ठरावीक तर्‍हेने उपयोग करणे ह्यालाच वैश्विक प्राणशक्तीची विद्या असे म्हणतात. ही विद्या फार पूर्वीपासून आपल्या ऋषिमुनींना अवगत…
    Add to Wishlist
    Add to Wishlist
  • Add to Wishlist
    Add to Wishlist