• RANG MAZA VEGLA
      Add to cart
      • RANG MAZA VEGLA

      • 450.00
      • सौंदर्याची कल्पना सतत माणसागणिक बदलते का? चटकन लक्षात येतो तो आपल्या वृत्तीमधला विरोधाभास. आफ्रिकन माणसाला गोर्‍या रंगाची अपूर्वाई.. लख्ख गोर्‍या पाश्चिमात्यांना भारतीयांच्या ‘ब्राऊन कलर’चं केवढं कौतुक.. हे असं का, या प्रश्नाला उत्तर नाही.. कदाचित जे आपल्याकडे नाही, त्याचाच मोह पडत असेल....
    Add to Wishlist
    Add to Wishlist